राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आयडियलच्या विद्यार्थ्यांचे यश

कणकवली/मयूर ठाकूर U.I.S मीडिया यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे प्रशालाचा विद्यार्थी कु.आयुष अवधीत बागवे (इयत्ता 9 वी अ )याने तृतीय क्रमांक पटकावला…








