विभाग आणि राज्यस्तरावर कु.यश पवार आणि कु. दुर्वा सरूडकर चमकले.

राजापूर येथे “राजापूर रॉयल चेस अकॅडमी” तर्फे घेण्यात आलेल्या विभाग स्तरीय रॅपिड चेस स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेचा कु.यश देऊ पवार (इयत्ता आठवी) याने प्रथम…