पोलीस ठाणे कणकवली यांसकडून शिवडाव महाविद्यालयात “डायल 112” तसेच “नशामुक्त भारत” अभियान संपन्न.

पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद देसाई,महिला पोलीस नाईक विनया सावंत,पोलीस कॉन्स्टेबल राहुल राऊत यांनी केले मार्गदर्शन. कणकवली कणकवली पोलीस ठाणे यांसकडून नुकतच शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे सायबर क्राईम तसेच बालक,महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी…