कणकवली येथे संस्कृत संभाषण वर्ग संपन्न

कणकवली /मयुर ठाकूर कणकवली येथे उत्कर्षा उपाहारगृहच्या वरच्या मजल्यावर दहा दिवसाच्या संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन संस्कृतभारती सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये सन्मा. श्री मनोहर काजरेकर (निवृत्त अध्यापक) यांनी प्रमुख अध्यापक म्हणून तर सन्मा. श्री. मकरंद आपटे (संस्कृताध्यापक,…








