सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधत आयडियल च्या मुलांनी केल अनोख रक्षाबंधन.

परिसरातील झाडांना देखील राखी बांधत केलं वृक्षाबंधन. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे,आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे प्रशालेचा अभिनव उपक्रम. कणकवली/मयुर ठाकूर. भावा बहिणीचं अतूट नातं व्यक्त करण्याचा दिवस अर्थातच रक्षाबंधन. आजच्या या पवित्र दिनी ज्ञानदा शिक्षण…








