आंबिये सर वाचन कट्ट्याचा शुभारंभ.

सावंतवाडी/प्रतिनिधि आंबिये सर हे पुस्तकप्रेमी होते. त्यांचा स्वतःचा असा पुस्तक संग्रह होता. त्याला ते ‘होम लायब्ररी’ म्हणत. या घरगुती वाचनालयातून त्यानी अनेक वाचक घडवले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आजगाव येथे कै. मंगेश अनंत आंबिये सरांच्या नावाने…








