जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे चे नेत्र दीपक यश

कणकवली/मयूर ठाकूर सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात सुश्रुत…

आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे मध्ये पर्यावरण पूरक उपक्रम

“टाकाऊ पासून टिकाऊ चा सुंदर संदेश” कणकवली/मयूर ठाकूर उत्सव साजरा करूया आनंदाने पण निसर्ग जपूया प्रेमाने! या विचारातून ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा सृजनशील आणि पर्यावरण पूरक…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 5 येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच वृक्षभेट.

शालेय विद्यार्थ्यांनी केक कापून केला वाढदिवस साजरा. राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर यांच्या मार्फत जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कणकवली/प्रतिनिधी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस संपूर्ण जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा वाढदिवस दिवीज्या वृद्धाश्रमात केक कापून साजरा.

वाढदिवसानिमित्त अन्नधान्याचे वाटप. आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमचे खरे समाधान – युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर कणकवली/मयूर ठाकूर. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर व सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आल आहे.अबीद नाईक…

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आयोजित सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्याची बैठक संपन्न.

सभासद नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. भजन कलेला शासन दरबारी राजाश्रय मिळवून देण्यासाठी संस्थेचा प्रयत्न-संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे कणकवली/प्रतिनिधी भजनी परंपरेचा गौरव जपण्यासाठी, कलाकारांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आणि या कलेला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग” ही संस्था नुकतीच अधिकृतरीत्या नोंदणीकृत…

भजन क्षेत्रातील तज्ञ,विशारद,अलंकार पदवीप्राप्त जाणकारांची बैठक भजनी कलाकार संस्थेचे संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

जिल्ह्यातील भजनी कलाकारांना राज्यात झळकविण्यासाठी विशेष रणनीती. कणकवली/मयूर ठाकूर : “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग”यांच्या वतीने आयोजित बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह कणकवली येथे संपन्न झाली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रात असलेले तज्ञ,विशारद,अलंकार पदवीप्राप्त जाणकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या भजन…

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गिरिष नाईक यांची निर्दोष मुक्तता

ॲड. गिरीश नाईक यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. पृथ्वीराज रावराणे,ॲड. गायत्री मालवणकर यांचा युक्तिवाद कणकवली न्यायालयात कारागृहातील आरोपींचे खोटे व बनावट रहिवासी दाखले बनवून घेऊन ते वास्तव्याचे दाखले व इतर कागदपत्रे खरे आहेत असे भासवून कणकवली येथील मे. प्रथम…

टाकेवाडी अंगणवाडी येथे शिवसेनेच्या माध्यमातून टीव्ही,लाईट, ऍक्वागार्ड प्रदान

खारेपाटण टाकेवाडी संभाजीनगर येथील जी प शाळेत सरस्वती पूजना च्या कार्यक्रमाला गेले असता शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांना तिथल्या अंगणवाडी सेविकांनी भेट घेत अंगणवाडीतील काही अपूर्ण कामाची माहिती दिली त्यामध्ये एल इ डी टीव्ही,ऍक्वागार्ड,लाईट फिटिंग, व बैठक व्यवस्था संदर्भात…

कणकवलीत ११ रोजी डबलबारीचा सामना

गड नदीवरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यानां वाहिली जाणार श्रद्धांजली सर्वपित्री अमावस्या दिवशी गडनदीपुलावर झालेल्या अपघाती दुर्घटनेत मृत्युमुखी पडेलल्यांना आदरांजली वाहण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळातर्फे शनिवार ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. तेलीआळी येथील डी.पी.रोडसमोर डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. लिंगेश्वर प्रा. भजन…

कणकवली तालुका काँग्रेसकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत हल्लेखोराचा केला धिक्कार तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले निवेदन

error: Content is protected !!