ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये कुष्ठरोग जनजागृती व्याख्यान संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर कुष्ठरोग किंवा महारोग एक दुर्धर आजार म्हणून या रोगाकडे पाहिले जाते या रोग्याना समाजाकडून भेदभावाची वागणूक दिली जाते परंतु ती सुद्धा माणसेच आहेत आणि त्यांनाही जगण्याचा हक्क आहे हे लक्षात घेत आपण सर्वांनी कुष्ठरोगी व्यक्तींशी आदराने वागून त्यांनाही…