बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन कणकवली/मयुर ठाकूर. सुप्रिया कदम, निपुण भारतचे प्रमोद तांबे, केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जिवबा अपराज, बोर्डवे सरपंच वेदांगी पाताडे ,आदी…

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित*आयडियल इंग्लिश स्कूलचे यश.

कणकवली/मयुर ठाकूर. वामनराव महाडिक विद्यालय तळेरे येथे नुकत्याच पार पडलेल्या 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश मिळवले आहे ९ वी ते…

“आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी संघ दिवा शहर” आयोजीत महा रक्तदान व संगीत महा जुगलबंदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर सदर दिवशी सकाळच्या सत्रात महारक्तदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बहुसंख्य रक्तदात्यांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान केले. सदर रक्तदात्यांना संघटनेच्या मार्फत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन सायंकाळी ते रात्री संगीत महा जुगलबंदी…

कोल्हापूर येथील तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलच्या सिद्धी प्रसाद चे यश.

कणकवली/मयुर ठाकूर कोल्हापूर येथे नुकताच खासदार महोत्सव पार पडला या महोत्सवात रोप मल्लखांब स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स वरवडेच्या इयत्ता सहावीच्या सिद्धी हरी ओम प्रसाद हिने रौप्य पदक प्राप्त केले आहे…

मॉरीशस येथे मराठी ग्रंथालयासाठी भारतीय साहित्यिकांकडून 1000 पुस्तकांची भेट.

आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. कणकवली/मयुर ठाकूर. वाजत गाजत विठोबा माऊलीच्या तालसुरात निघालेली ग्रंथ दिंडी… छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्यातील नातेसंबंधावर आधारीत ’स्वराज्य निष्ठा’ नाटीका…लावणी, भारूड, किर्तन सारखे लोककला दाखवणारे कार्यक्रम…दिप नृत्य…मॉरीशसमधील तरूणानी सादर केलेले भन्नाट…

मॉरीशस येथे मराठी ग्रंथालयासाठी भारतीय साहित्यिकांकडून 1000 पुस्तकांची भेट.

आंतरराष्ट्रीय हृद्यंगम मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. कणकवली/मयुर ठाकूर. वाजत गाजत विठोबा माऊलीच्या तालसुरात निघालेली ग्रंथ दिंडी… छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्यातील नातेसंबंधावर आधारीत ’स्वराज्य निष्ठा’ नाटीका…लावणी, भारूड, किर्तन सारखे लोककला दाखवणारे कार्यक्रम…दिप नृत्य…मॉरीशसमधील तरूणानी सादर केलेले भन्नाट…

एकदिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलन १३ रोजी ओसरगांवला

राजे प्रतिष्ठान सिंधू आणि प्रा.शाळा ओसरगांव १ च्या संयुक्त विद्यमाने आयोजन कवी अजय कांडर, प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर आदींसह विविध साहित्य कला क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग स्वागताध्यक्ष किशोर कदम, विवेक परब यांची माहिती कणकवली/मयुर ठाकूर बालकुमार साहित्य कला संमेलन राजे प्रतिष्ठान सिंधू…

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विध्यार्थ्याचे होमी भाभा परीक्षेत यश.

कणकवली/मयुर ठाकूर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे प्रशालेच्या विध्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.प्रशालेच्या कु.गौरेश तायशेट्ये इयत्ता सहावी याची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झालीय.तर कु.अर्णव चराठे इयत्ता सहावी व कु.वेदांशु कदम इयत्ता…

खेळच माणसाला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात श्री.चंद्रकांत माईंणकर

आयडियल प्रशालेत स्पोर्ट डे चे आज उदघाट्न. कणकवली/मयुर ठाकूर. खेळाचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे तेच माणसाला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात असे उदगार आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक श्री.चंद्रकांत माईंणकर यांनी व्यक्त केले ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर…

स्थानिक घटकावर संशोधन होणे गरजेचे

कणकवली महाविद्यालयात १८ वी संशोधन प्रकल्प स्पर्धा संपन्न. कणकवली/मयुर ठाकूर कोकणातील काजू, आंबे, कोकम यावर संशोधन करून उत्पन्न वाढवता येते.आविष्कार संशोधन स्पर्धेतून सामाजिक विकास साध्य व्हावा.आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्थानिक घटकावर संशोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कणकवली येथील शिक्षण प्रसारक…

error: Content is protected !!