आदर्श शिक्षक डॉ.पी.जे कांबळे यांना शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित.

मराठी भाषातज्ञ अशी डॉ.पी.जे.कांबळे यांची ओळख. कणकवली/मयुर ठाकूर मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा स्व.मारूती तुकाराम मुरकर यांचे स्मरणार्थ शिक्षण गौरव पुरस्कार मा. श्री.पी.जे. कांबळे . मुख्याध्यापक विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळा, कणकवली यांना ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा.दिवाकर मुरकर यांनी…

श्री रासाईदेवी यात्रेच्या निमित्ताने ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन.

जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेण्याचे आवाहन. कणकवली/मयुर ठाकूर दिनांक २५ जानेवारी २०२४ मु.पो. आचिर्णे. ता. वैभववाडी सिंधुदुर्ग

कणकवली महाविद्यालयात अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कणकवली/मयुर ठाकूर येथील शिक्षण मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या वेळी अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.या वेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजय मालंडकर,प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, सांस्कृतिक…

💫श्री.स्वयंभू काँक्रीट विहीर कन्स्ट्रक्शन….💫🅿️प्रोप्रा.प्रसाद मर्गज〽️

“अखंड 20 वर्षांची विश्वसनीय परंपरा…” 🟠लौकिक परंपरेचे….तुमच्या विश्वसाहर्तेचे… 🛑कोकणातील विहीर बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव….”श्री.स्वयंभू काँक्रीट विहीर कन्स्ट्रक्शन…” 🌀सिंधुदुर्ग,गोवा,रत्नागिरी येथे 5 फुट ते 12 फूट व्यासाच्या आधुनिक काँक्रीट विहीरी बांधून मिळतील. ☀️आधुनिकतेणे परिपूर्ण-छोट्या तसेच टिकावू आणि सुबक RCC विहीर बांधकाम हिच…

कणकवली कॉलेज कणकवली मध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

कणकवली/मयुर ठाकूर. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आला.या वेळी प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, पर्यवेक्षक प्रा.कांतीलाल जाधवर, प्रा.…

बालमंदिर कनेडीचा कु अर्णव अभिषेक शिरसाट राष्ट्रीय पातळी वर प्रथम.

कणकवली/मयुर ठाकूर. बालमंदिर कनेडी प्रशालेचा अर्णव अभिषेक शिरसाट इयत्ता पहिली हा रंगोत्सव स्पर्धेत राष्ट्रीय पातळी वर पाहिला आलेला असून त्याला राष्ट्रीय पातळीवरील आर्ट मेरिट अवॉर्ड प्राप्त झालेले असून त्याची अंतरराष्ट्रीय पातळी वरील रंगोत्सव स्पर्धे साठी निवड झालेली आहे. अर्णव अभिषेक…

कणकवली कॉलेज च्या माध्यमातून श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन.

कणकवली/मयुर ठाकूर. कणकवली महाविद्यालय कणकवली कनिष्ठ महाविद्यालय +२ स्तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,अभ्यास केंद्र कणकवली ७४०२A यांच्या वतीने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक येथे रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 ते शनिवार दिनांक 23 डिसेंबर…

सिंधुदुर्ग हिंदी शिक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. सुमंत दळवी यांची बिनविरोध निवड.

कणकवली/मयुर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17/12 /2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी ओरोस या ठिकाणी संपन्न झाली. 2023 ते 2026 या तीन वर्षाच्या कालावधी साठी कनेडी हायस्कूल…

ज्ञानतपस्वी माजी चेअरमन स्व .केशवरावजी राणे साहेब

कणकवली/मयुर ठाकूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी चेअरमन स्व केशवरावजी राणे साहेब यांची आज15 डिसेंबर रोजी जयंती विद्यामंदिर माध्य प्रशालेत साजरी करण्यात आली . शिक्षणाविषयी अतोनात तळमळ असलेले राणे साहेब यांनी विद्यामंदिर माध्य प्रशाला1959 साली स्थापन करून कणकवली आणि ग्रामीण परिसरातील…

माजी आमदार केशवराव राणे यांची जयंती

कणकवली/मयुर ठाकूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन कै. केशवराव राणे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील अर्थशास्त्र विभागातील माजी प्राध्यापक डॉ.विजय ककडे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन…

error: Content is protected !!