ऑटोरिक्षा चालक-मालक कणकवली शहर आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा कणकवलीत 30 जानेवारी रोजी शुभारंभ.

संघटनेचे नेते संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच आयोजन. कणकवली/मयुर ठाकूर. ऑटोरिक्षा चालक-मालक कणकवली शहर यांच्या आयोजनाखाली आणि ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे नेते संतोष सावंत यांच्या मार्गदर्शनातून कणकवली येथे प्रथमच भव्य नाईट अंडाराम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 30 व 31 जानेवारी 2024…

प्राथमिक शाळा कळसुली नं१ वार्षीकस्नेहसंम्मेलन सोहळा उत्साहात संपन्न

कणकवली/मयुर ठाकूर *कणकवली तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कळसुली नं.१, चा वार्षीकस्नेहसंम्मेलन कार्यक्रम प्रमुख पाहुणे -कळसुली हयास्कूल चे मुख्याध्यापक श्री. वगरे सर, माजी मुख्यध्यापक श्री. प्रकाश दळवी, हायस्कूल चेअरमन के आर दळवी *मुख्याध्यापिका-राधिका कवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र दळवी…

सर्व औषध कर्मचाऱ्यांनी आपण खूपच संवेदनशिल विभागात सेवा करतोय याचे भान ठेवून आपली संघटना मजबूत करावी- नंदू उबाळे

कणकवली/मयुर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकसंग राहण्याच्या कृतीला आपण दाद देतोय तसेच औषध कर्मचारी म्हणून आपण करत असलेल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देत आपण करत असलेल्या विभागात म्हणजेच औषध व्यवसायात नविन नविन गोष्टी आत्मसात कराव्यात अस आव्हान…

हायवे प्रशासन जागे होणार की नाही-सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांचा सवाल

कणकवली/मयुर ठाकूर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर “छत्रपती शिवाजी महाराज चौक” तेथील व्यावसायिकां साठी दिली भेट, *छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यावसायिक आज गेले ४ ते ५ महिने आपआपल्या दुकानासमोर स्वतः चे पैसे खर्च करून रात्री च्या वेळी कोणी वयस्कर, महिला…

DK फाउंडेशन कणकवली आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी चमकले.

कणकवली/मयुर ठाकूर DK फाउंडेशन कणकवली आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता ५ वी१) चिन्मय उदय राणे (जिल्ह्यात पहिला)२) स्वराली राजेश…

प्रसिद्ध भजनी बुवा समिर कदम यांचा “अष्टपैलु भजन सम्राट” पुरस्काराने सन्मान.

कणकवली/मयुर ठाकूर. कोकणातील सुप्रसिद्ध भजनकार, भजन महर्षी सन्माननीय कै. काशीरामजी परब बुवा‌ यांचे शिष्य श्री. सुशिल गोठणकर बुवा यांचे शिष्य, लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण ता. कुडाळ चे सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री. समिर कदम बुवा यांना मैत्री संस्था, मुंबई…

कणकवली एस.टी स्टॅन्ड आवारातील खळबळजनक बातमी.

कणकवली बस स्थानक आवारातील विहिरींमध्ये सांडपाण्याचा होतोय निचरा-मनसेने वेधले एस.टी प्रशासनाचे लक्ष. मनसे कणकवली तालुका अध्यक्ष श्री. शांताराम सादये यांचे विभाग नियंत्रक यांना निवेदन. पंधरा दिवसांच्या आत तातडीने कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईल ने उत्तर देणार. कणकवली/मयुर ठाकूर. कणकवली बस…

राष्ट्रसेविका समिती तर्फे सघोष पथसंचलनाचे आयोजन     

कणकवली/मयुर ठाकूर               राष्ट्रसेविका समिती कोंकण प्रांत, जि. सिंधुदुर्ग यांचे मार्फत रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी कणकवली येथे प्रतिवर्षाप्रमाणे मकरसंक्रमणानिमित्त सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात येत आहे.        सदर दिवशी दुपारी ठीक ३.३० ते ५.३० या वेळेत शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक…

ओलंपियाड परीक्षेत आयडियलच्या विद्यार्थ्यांची चमक.

कणकवली/मयुर ठाकूर. सायन्स ओलंपियाड फाउंडेशन मार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने या परीक्षेत प्रशालेचे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीला आयएसओ मानांकन

आय टी क्षेत्रात आय एस ओ मानांकन मिळविणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली संस्था सावंतवाडी सावंतवाडी येथील वरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आयएसओ 9001 आयएसओ 27001 हे मानाकन प्राप्त झाले आहे असं मानांकन मिळवणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली आयटी कंपनी ठरली…

error: Content is protected !!