पालकमंत्री मा श्री.नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते होणार”मुख्यमंत्री चषक-2025″ भजन स्पर्धेचे उद्घाटन- संस्थाध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांची माहिती.

कणकवली/मयूर ठाकूर नव्यानेच उदयास आलेल्या भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले असून या उपक्रमांची सुरुवात श्री.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी वारी सोहळ्यातील सहभागापासून झाली.सध्या संस्थेच्या वतीने तालुका बैठकांच आयोजन करण्यात आलेलं असून या तालुका बैठका यशस्वीरित्या घेतल्या…








