सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे 15 ऑगस्ट ला आमरण उपोषण.

कणकवली/मयूर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी गेले अनेक महिने जात पडताळणी समिती ठाणे येथे सुणावणी होऊन देखील प्रलंबित असल्याकारणाने तसेच सेवाविषयक फाईल आणि निवडणूक फाईलवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याकारणाने होणाऱ्या अन्यायाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे विद्यार्थी,…