पालकमंत्री नितेश राणे यांच्यामार्फत बुवा.संतोष कानडे यांनी केलेल्या मागणीला यश.

राज्य सरकार देणार 1800 भजनी मंडळान्ना 25 हजार रुपयांचे महाअनुदान. मंत्री आशिष शेलार यांस कडून गणेशोत्सव निमित्त योजना जाहीर. कणकवली/मयूर ठाकूर. महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे.ही परंपरा जोपासण्याचं कार्य राज्यातील भजन मंडळ करीत असतात.कोकणामध्ये असंख्य भजनी मंडळे सक्रिय…







