महामार्गावर अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

दूध, ताक, लस्सी यांचे मोठे नुकसान कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. कोल्हापूरहून कुडाळकडे येणारा गोविंद दूध कंपनीचा ट्रक पावशी मार्कंडेय मंदिरनजीक पलटी झाला असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. तसेच या ट्रकमध्ये असलेल्या दूध,…

जन जन को जगाना है, टीबी को हराना है ।

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर निलेश जोशी । कुडाळ : क्षयरोग हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतासह जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी…

राज्य प्राथमिक शिक्षक पतपेढीचा ३१ ला सन्मान सोहळा आणि कार्यकर्ता चेतना मेळावा

प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजन नूतन राज्य पदाधिकारी, पतपेढी संचालक यांचा होणार सन्मान जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी दिली माहिती निलेश जोशी । सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय…

संदेश पत्रांमधुन त्या व्यक्ती भेटल्याचा आनंद

हास्यसम्राट फेम प्रा. अजीतकुमार कोष्टी यांचे गौरवोद्गार प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : निकेत पावसकर यांच्या अनोख्या छंदाने भारावून गेलो. जागतिक पातळीवर या संदेश पत्रांचे प्रदर्शन भरावे. या पत्रांमधुन अनेक नामवंत व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळाला, असे गौरवोद्गार झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट…

वरक परिवाराचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव संपन्न

कुडाळ : सरंबळ धनगरवाडी येथील दाढ साकळ मित्रमंडळ वरक परिवाराचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काल दुपारी १ वाजता देवीचे पूजन, ओटी भरणे, हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता विश्वकर्मा दशावतार नाट्य मंडळ, नेरूरचा नाट्यप्रयोग…

कुडाळ नगरपंचायतीच्या दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लाभ मंजूर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या २०२२-२३ दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ मंजूर झाला आहे. हा लाभ लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी दिली. ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ…

नेरूर येथे अपघात, तिघे जखमी

कुडाळ : नेरूर येथील इंग्लिश मीडियम स्कूलनजीक काल सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झालेत. नेरूर-वालावल रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड (चिरे) डंपिंग केले होते. त्यामुळेच हा अपघात घडला. नेरूर देसाईवाडीतील रवींद्र लक्ष्मण परब (वय ३२),…

आंब्रड गावाने कायमच आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रेम केले !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे प्रतिपादन, विविध कार्यक्रमांनी आंब्रड येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक…

तरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ चा शुभारंभ निलेश जोशी । कुडाळ : तरुणांना वाचन संस्कृतीकडे वाळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तरुण पिढी वाचती झाली तर वाचन संस्कृती टीकेल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांनी…

मोदी सरकार विरोधात २७ ला मविआच्या वतीने कुडाळात आंदोलन

प्रतिनिधी । कुडाळ : मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा अंत केला आहे. या मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने सोमवार दिनांक 27 मार्च रोजी गांधीचौक, कुडाळ येथे ठिक सकाळी 11.00 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या…

error: Content is protected !!