एसआरएम कॉलेज मध्ये निःशुल्क सॅप (SAP) प्रशिक्षण

उत्कर्ष फाउंडेशनचे सहकार्य पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : कामशिप्र मंडळ संचलित कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये उत्कर्ष फांऊडेशनच्या सहकार्याने बी कॉमच्या विद्यार्थ्यांसासाठी आर्थिक प्रशिक्षण म्हणजेच सॅप अभ्यासक्रमाची सुरुवात झाली आहे. सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये शुल्क…

फ्लाय९१ला प्रतिष्ठित आईएचसी लंडन-आयआयएचएम हॉस्पिटॅलिटी ऑनर्स लिस्ट २०२४ पुरस्कार

पणजी येथे शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य दिनाचे औचित्य निलेश जोशी । सिंधुदुर्ग : गोवा स्थित आणि भारतीय विमानचालनातील सर्वात नवीन प्रवेशिका असलेल्या फ्लाय९१ ला गोव्यात नुकत्याच झालेल्या ‘इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी डे’ समारंभात प्रतिष्ठित आईएचसी लंडन- आईआईएचएम हॉस्पिटॅलिटी ऑनर्स लिस्ट…

बाजारपेठत तातडीने वन वे करा, नाहीतर….

माजी जि प सदस्य संजय भोगटे यांचा इशारा निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ शहरात गांधी चौक नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावर एकदिशा वाहतूकीचा निर्णय होवून तशा प्रकारचे फलक नगर पंचायत मार्फत लावलेले आहेत. परंतु अमलबजावणी होताना दिसत नाहीं.…

पाट हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

प्रतिनिधी । कुडाळ : एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाट एस एल देसाई विद्यालय व कै.एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य आणि विज्ञान उच्च महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये Indoco कंपनीचे…

पाटबंधारे विभागाचे नवनियुक्त तलाव सुरक्षा रक्षक पाच महिने पगाराच्या प्रतीक्षेत

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाचा भोंगळ कारभार कर्मचाऱ्यांवर आलीय उपासमारीची वेळ दलालांच्या फायद्यासाठीच घाई गडबडीत नियुक्ती प्रक्रिया स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त…

कुडाळ महिला व बाल रुग्णालयाची दयनीय अवस्था

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव महिला रुग्णांना परतवून लावण्याची नामुष्की प्रतिनिधी । कुडाळ : कोट्यावधी रुपये खर्च करून दहा वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांअभावी अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे. स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रसूती…

राऊतांना नाही तर केसरकरांना व्हॅनिटीत आरामाची गरज !

अमित सामंत यांचा दीपक केसरकर यांना टोला कुडाळ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी बैठक निलेश जोशी । कुडाळ : आरामाची गरज खासदार विनायक राउतना नाही तर दीपकभाईंना जास्त आहे. म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. त्यात त्यांनी आराम करावा…

छोट्या शहरांमध्ये वैद्यकीय परिषदा होणे गरजेचे – डाॅ.प्रल्हाद प्रभुदेसाई

सिंधुरेस्पिकाॅन वैद्यकीय परिषद कुडाळ येथे संपन्न परिषदेत ५०० डाॅक्टरांचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : डाॅक्टरांचे वैद्यकीय ज्ञान अद्ययावत होण्यासाठी, अशा परिषदा कुडाळसारख्या छोट्या शहरांमध्ये होणे गरजेचे आहे ,जेणेकरून ग्रामीण भागातील डाॅक्टरना त्याचा फायदा होईल असे मत मुंबई येथील लीलावती रुग्णालयाचे…

चिं. त्र्यं. खानोलकर ललित कला केंद्राचे २६ ला उदघाटन

वसंत देसाई मुक्तावकाशही रसिकांच्या सेवेत केदार सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : सुप्रसिद्ध रंगभूषाकार कै. बाबा वर्दम यांच्या प्रमाणेच कुडाळ शहराचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करणाऱ्या साहित्यक कै. चिं त्र्यं खानोलकर उर्फ आरती प्रभू आणि प्रसिद्ध संगीतकार…

घागर घेऊन पाण्यासाठी कुडाळ पं स समोर उपोषण

बीडीओच्या आश्वासनानंन्तर उपोषण स्थगित पर्यायी व्यवस्था आणि पंपधारकांवर गुन्हे दाखल होणार प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील मुळदे येथील पाणी प्रश्नाबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप पर्यंत न्याय न मिळाल्याने मुळदे चव्हाणवाडी व जाधववाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी घागर कळशा घेऊन कुडाळ…

error: Content is protected !!