वारकरी भजन स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते कुडाळमध्ये उदघाटन

विशाल परब यांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा सन्मान हा.भ.प. इंदुरीकर महाराज ऑक्टोबरमध्ये कुडाळ विशाल परब यांची टाळ्यांच्या गजरात घोषणा निलेश जोशी । कुडाळ : आषाढी एकादशी बरोबरच आज मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण देखील आहे.…