पाट हायस्कूल मधील विविध कला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : एस एल देसाई विद्यालय पाट मध्ये विविध कलाविषयक उपक्रम कै एकनाथजी ठाकूर कलाकादमी तर्फे राबविले जातात. यामधून कलाविषयक स्पर्धेमध्ये बरीच मुले सहभागी होतात. अशा यशस्वी मुलांचा सत्कार मंगळवारी विद्यालयात करण्यात आला.जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील विजेता कुमार ऋवेद…








