आचरा पिरावाडी हायस्कुलला मुज्जफर मुजावर यांच्याकडून शैक्षणिक मदत

प्रयोगशाळेच्या साहित्यासाठी केली 10 हजार रुपयांची रक्कम सुपूर्द अर्जुन बापर्डेकर । आचरा : मालवण तालुक्यात आचरा पिरावाडी येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे प्रयोग शाळेतील साहित्य खरेदी करण्यासाठी आचरा पिरावाडी येथील उद्योजक माजी ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर यांनी 10…