जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार – निलेश राणे

पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात रॉयल फूड कंपनीशी राणेंची सकारात्मक चर्चा निलेश जोशी । कुडाळ : रॉयल फूड कंपनीला बॉयलर कोंबड्यांचा पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अनेक मागण्या कंपनीने मान्य केल्या असून प्रति किलो मागे १ रुपयाची दरवाढ करण्यासाठी भाजपाचे कुडाळ…








