बांधकाम कामगारांना संघटित करणार – बाबल नांदोसकर 

कामगार संघटित करण्यासाठी जिल्हा दौऱ्याचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : जिल्ह्यातील तळागाळातील बांधकाम कामगार संघटीत होऊन एका छत्राखाली येण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष बाबल नादोसकर यांनी खांबाळे ता वैभववाडी येथे…

सहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली

रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   निलेश जोशी । कुडाळ : रक्तदान ही सामाजिक चळवळ आहे.  रक्तदानाने दुसऱ्याला जीवदान दिले जाते आणि रक्तदान केल्याने रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.  त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करावे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय…

माणगावात सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी साजरी 

निलेश जोशी । कुडाळ : शिखर बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची १२ वी पुण्यतिथी माणगाव येथे साजरी करण्यात आली.  शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी दादा बेळणेकर  सगुण धुरी प्रकाश मोरये…

सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाची सांगता

सिंधुदुर्ग पोलीस आणि एमकेसीएलचा उपक्रम २५८ शाळा आणि ५० हजार विद्यार्थ्यांमध्ये केली जनजागृती निलेश जोशी । कुडाळ :  सायबर गुन्हाबाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. १४ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर पर्यंत आम्ही जिल्ह्यातील २५८ शाळांमध्ये उपक्रम घेतले. या उपक्रमादरम्यान…

वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे उद्या लाक्षणिक उपोषण

मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय प्रतिनिधी । कुडाळ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटीलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाने एकजुटीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून उद्या दि…

वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाचे उद्या लाक्षणिक उपोषण

मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय प्रतिनिधी । कुडाळ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटीलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील मराठा समाजाने एकजुटीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून उद्या दि…

कामावरून कमी करू नका !

डाटा ऑपरेटरांचे पालकमंत्र्यांना निवेदन प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातील यशस्वी अकॅडमी, पुणे या संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील संगणक ऑपरेटरना कामावरुन कमी करण्यात येऊ नये, या मागणीचे…

परसबाग लागवड स्पर्धेत विजेत्या टीमचा संदीप प्रभू यांच्याकडून सुपारीची रोपे देऊन सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम विद्यार्थी शिक्षक राबवत असतात यामध्ये या वर्षी परस बागेची लागवड केली होती त्यामध्ये तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत पाट हायस्कूलच्या परसबागेला तालूका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झालाविद्यार्थी शिक्षक यांच्या मेहनीतीने…

शिक्षकी पेशा व्रत म्हणून स्वीकारा – अमोल पाठक

निलेश जोशी । कुडाळ : शिक्षक पेशा एक व्रत म्हणून स्वीकारा. त्यासाठी चाकोरीबद्ध वृत्तीमध्ये अमुलाग्र बदल अपेक्षित आहे. ज्ञानाशिवाय बदल घडू शकत नाही.या  ज्ञानाला कौशल्याची जोडही देणे महत्त्वाचे आहे .बौद्धिक उन्नती बरोबर शारीरिक सुदृढता राखण्यासाठी या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून…

दशावतार लोककलेला पुढे नेण्याची गरज – विजय चव्हाण

‘माझा लोकराजा’ महोत्सवात मान्यवरांचा सत्कार निलेश जोशी । कुडाळ  : तुम्ही सर्व रंगमचाचे कलाकार आहात.  आपण कोणासमोर झुकायचे नाही तर दुसऱ्याला झुकायला लावायचे आहे.  दशावतार लोककलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी राजकिय शक्तींना झुकायला लाऊया.  आपल्या लाल मातीतल्या दशावतार लोककलेला आपण पुढे…

error: Content is protected !!