पाट हायस्कूल मध्ये मातृभूमी परिचय शिबिराची सुरुवात

निलेश जोशी । कुडाळ : रा  बा  शिर्के प्रशाला रत्नागिरी अंतर्गत बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्प अंतर्गत मातृभूमी परिचय शिबिरास पाट हायस्कूलमध्ये कला विषयक उपक्रमाने सुरुवात करण्यात आली. या गुरुकुल प्रकल्प अंतर्गत मुलांचे रत्नागिरी जिल्हा व जिल्हा बाहेर मातृभूमी परिचय या उद्देशाने…

शाळा ह्या विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास करणारी संस्कार केंद्रे व्हाव्यात : डॉ.जी.टी.राणे

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत कला प्रदर्शनाचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : शाळां या विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांचा विकास करणारी संस्कार केंद्रे बनली पाहिजेत. याचे योग्य भान ठेवून शैक्षणिक कार्य करणारी शिक्षण संस्था म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय. असे उद्गार…

कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाळासाहेब ठाकरे याना आदरांजली

प्रतिनिधी । कुडाळ : येथील मध्यवर्ती शाखेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख…

शिवसेना शिंदेगट यांच्या तर्फे बाळासाहेब ठाकरे याना कुडाळमध्ये अभिवादन

प्रतिनिधी । कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना आज कुडाळ तालुका शिवसेना (शिंदे गट) यांच्या तर्फे अभिवादन करण्यात आले.त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आज शुक्रवार दि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवसेना मध्यवर्ती…

‘दे आसरा फाऊंडेशन’चा जिल्ह्यातील नव उद्योजकांना मिळणार मोठा आधार

सिंधुदुर्ग दौऱ्यात अनेक चाकोरी बाहेरच्या प्रकल्पाना भेटी  ‘माझा वेंगुर्ला’ आणि एमआयडीसी असोसिएशनचा पुढाकार  निलेश जोशी । कुडाळ :  ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थेच्या पुढाकाराने कुडाळ एम. आय. डी. सी. च्या सहयोगाने अलीकडेच दे आसरा फाउंडेशन पुणे या सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना मार्गदर्शन…

ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात

विविध क्षेत्रातील व्यक्तींशी साधणार संवाद प्रतिनिधी । कुडाळ : ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात येत आहेत. त्यांच्यासोबत जेंडर राईट विश्लेषक ऍड. रमा सरोदे व कायदेविषयक कामकाज व्यवस्थापन तज्ञ ऍड. बाळकृष्ण निंबाळकर हे उपस्थित राहणार…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या कलाकारांची निवड

श्रुतिका मोर्ये, सुमन गोसावी, पवन प्रभू यांचे अभिनंदनीय यश प्रतिनिधी । कुडाळ : कला उत्सव ही कलाविषयक शासकिय स्पर्धा राज्य स्तरावर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात राबवली जाते यामध्ये पाट हायस्कूलच्या कलाकारांनी यश संपादन केले त्यामुळे पाट पंचक्रोशीत त्यांचे कौतुक…

तेंडोली ग्रामदैवत श्री देव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव २६ रोजी

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रौउत्सव २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांवस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8 वाजता धार्मिक विधी, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत…

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची बहारदार ‘स्वरसंध्या’

दीपावली स्पेशल सुरमयी कार्यक्रमातून चढविला स्वरसाज. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे सहकार्य प्रतिनिधी । कुडाळ : दीपावलीचे औचित्य साधून बॅरिस्टर शिक्षण संस्थेच्या गायक कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांच्या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या…

जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची १८ रोजी सर्वसाधारण सभा

ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे,एनटी प्रवर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या अराजकीय समाज संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० ते सायं.६.३० या वेळेत…

error: Content is protected !!