राज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा

सभेनंतर सेन्सॉर बोर्ड सदस्यांशी रंगकर्मीसोबत खुल्या चर्चेचे आयोजन ब्युरो । कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली पं स च्या भालचंद्र महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष सिनेस्टार विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…








