एसआरएम कॉलेज कुडाळ मध्ये ३ फेब्रुवारी रोजी ब्रावोलिया २०२४ चे आयोजन

१५ महाविद्यालयातील ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग बुद्धिमत्तेला वाव देणारा उपक्रम ऍड. संदेश तायशेटे यांच्या हस्ते होणार उदघाटन निलेश जोशी । कुडाळ : विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी केलेले संशोधन मांडता यावे यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे ब्रावोलिया…

कुडाळ शिवसेना कार्यालयात सिंधुरत्न योजनेचे फॉर्म उपलब्ध

रुपेश पावसकर यांनी घेतली सिंधुरत्न अधिकाऱ्यांची भेट निलेश जोशी । कुडाळ : सिंधुरत्न योजनेचे फॉर्म शिवसेना कुडाळ कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली आहे. .रुपेश पावसकर यांनी संदर्भात जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिष्टमंडळासह…

अरविंद करलकर यांची वृद्ध कलाकार मानधन समितीवर निवड

निलेश जोशी । कुडाळ : राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलाकार मानधन जिल्हास्तरीय निवड समितीचा विस्तार करण्यात आला असून त्या समितीत शिवसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी निवड करण्यात आली आहे. श्री. करलकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन…

स्फोटक वस्तू चावल्याने गाय गंभीर जखमी

बांबुळी-नेहरूनगर येथील घटना अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल प्रतिनिधी । कुडाळ : चरायला सोडलेल्या गायीने गावठी बॉम्ब सदृश्य स्फोटक पदार्थ चावल्याने त्याचा स्फोट होऊन बांबुळी-नेहरूनगर धनगरवाडी येथील कानोजी पांडुरंग म्हाडदळकर यांची गाय गंभीर जखमी झाली आहे. याबाबत कानोजी म्हाडदळकर यांनी अज्ञातांविरोधात…

नाटककार चं. प्र. देशपांडे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार जाहीर

डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते ४ फेब्रुवारीला कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण केदार सामंत आणि आनंद वैद्य यांची पत्रकार परिषदेत माहिती निलेश जोशी । कुडाळ : येथील बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या मार्फत देण्यात येणारा यंदाचा कै.…

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण हवे पण कोकण रेल्वेचे अस्तित्व अबाधीत ठेवून !

उमेश गाळवणकर यांची कोकण रेल्वेच्या विलीनीकरण संदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे मागणी प्रतिनिधी । कुडाळ : कोकण रेल्वे प्रकल्प भारतीय रेल्वेत विलीन होणे आवश्यक आहे. परंतु त्याचे दोन भाग करुन विलिनीकरणास कामगार संघटनांचा व कोकणी जनतेचा विरोध राहील. त्यापेक्षा कोकण…

कुडाळ मध्ये २७ ला मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाच्या वतीने जिल्हयात सहा केंद्रावर आयोजन २६ जानेवारीला कणकवलीत ‘गीत रामायण’ प्रतिनिधी । कुडाळ : डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळ यांच्यामार्फत शनिवारी २७ जानेवारीला सकाळी…

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ३० रोजी “आयुर्वेद : दिनचर्या आणि घरगुती उपचार” कार्यशाळा

वनौषधी प्रदर्शन देखील मिळणार पाहायला वैद्य सुविनय दामले यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन प्रतिनिधी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज FC महाविद्यालयामध्ये “आयुर्वेद:दिनचर्या व घरगुती उपचार”कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी स.०९.३० ते सायं.४.३० या वेळेत…

जिल्ह्यात ४ फेब्रुवारी पासून भाजपचे ‘गाव चलो अभियान’ !

जिल्हा संयोजक रणजित देसाई व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रंविद्र चव्हाण होणार सहभागी निलेश जोशी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वीतेनंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा…

२२ जानेवारीचा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा.

हिंदू महासभेची राज्यपाल यांच्याकडे मागणी प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : राष्ट्रपती महोदया महामहीम द्रौपदीजीं मुर्मूंनी २२ जाने. हा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन ” मर्यादा पुरुषोत्तम दिन ” घोषित करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे प्रतिनिधी…

error: Content is protected !!