माजी जि.प सदस्या मनस्वी घारे यांच्या हस्ते इळये आसरोंडी दाभोळ गावातील विकास कामांचे भूमिपूजन

आमदार नितेश राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजुरी ब्युरो । देवगड : माजी जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पाटथर,आसरोंडी, दाभोळे आदी गावातील विकास कामांचे…

अणाव गावच्या माजी सरपंच सौ.अक्षता दळवी यांचे निधन

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील अणाव गावच्या माजी सरपंच सौ. अक्षता अरुण दळवी वय ४६ वर्षे यांचे मंगळवार दिनांक ५ मार्च रोजी रात्री ९-०० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथील राहत्या घरी निधन झाले. सौ. अक्षता दळवी व्यवसायानिमित्त कर्जत येथे…

फेसबुक, इंस्टाग्राम ‘डाऊन’

ब्युरो । मुंबई : मेटाचे सर्व्हर डाऊन, फेसबुक इंस्टाग्रामवर परिणाम फेसबुक , instagram वापरकर्त्यांना करावा लागतोय तांत्रिक अडचणीचा सामना सर्व्हर डाऊन झाल्याची सध्या माहिती सर्व अकाउंट आपोआप लॉग आऊट झाल्याने वापरकर्ते बुचकळ्यात भारतातील सर्व्हर down झाल्याची माहिती ब्युरो न्यूज, कोकण…

मराठा समाज भगिनी मंडळ तर्फे ६ मार्चला विविध स्पर्धांचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे औचित्य प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक महिला दिनानिमित्त मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळच्या वतीने मंगळवार दि. ६ माराच २०२४ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेसावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळच्यावतीने दरवर्षीप्रमाणे…

…नाहीतर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ !

कुडाळ भाजपचा आमदार वैभव नाईक यांना कडक इशारा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ता कामाचे भूमिपूजन करू नये आमदार वैभव नाईक यांची ‘ मान न मान मै तेरा मेहमान’ अशी ख्याती प्रतिनिधी । कुडाळ : ‘मान न मान मै तेरा मेहमान’ अशी…

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ऑलकेम 2024 संपन्न

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज कॉलेजचा रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ फेब्रुवारीला ऑलकेम या कार्यक्रमाचे आयोजन कॉन्फरन्स हॉल मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन प्र प्राचार्य डॉ ए एन लोखंडे यांच्या…

काजू बी ला २०० रुपये हमी भाव द्या, अन्यथा…

काजू बागायतदारांनी दिला ‘हा’ इशारा निलेश जोशी । कुडाळ : आयात मूल्यात घट केल्यामुळे परदेशी काजू सिंधुदुर्गात येऊ लागला आहे. . त्यातच जिल्हयातील जीआय मानांकन असलेल्या अस्सल काजू बीला दर मिळेनासा झाला आहे. त्यामुळे येथील काजू बागायतदार मेटाकुटीला आला आहे.…

सुकळवाड-तळगाव-बाव प्रजिमा-२७ कर्ली खाडीवरील ब्रिज साठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे यांची शिफारस पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्थसंकल्पात तरतूद प्रतिनिधी । कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या आणि कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडण्यात महत्वाची भूमिका असलेल्या बाव-तळगाव येथील कर्ली खाडीवर नवीन पुलासाठी…

व्याकरणा इतकेच मराठी भाषेतील म्हणींचे ज्ञान महत्वाचे – सुरेश ठाकूर

श्री भगवती हायस्कूल, मुणगे येथे “माझा महाटाची बोलू कवतिके” कार्यक्रम मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य सुरेश ठाकूर यांनी केले मराठी भाषेविषयी प्रबोधन निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मराठी व्याकरण, शब्दांचे उच्चारण जसे आवश्यक असते तसेच म्हणी…

नेरूरच्या कलेश्वर मंदिरात ४ मार्च पासून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात

विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दि. ४ ते ८ मार्च २०२४ दरम्यान दरवर्षी प्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.सोमवार ४ मार्च २०२४ सकाळी – ८ वा. महारुद्र…

error: Content is protected !!