चरस’ विक्रीप्रकरणी मुंबई पोलिसांची सिंधुदुर्गात कारवाई

कणकवलीतून घेतले एकास ताब्यात कणकवली, अमली पदार्थांची विक्री करणारा कणकवली येथील शौनक सुरेश बागवे (३०) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने मोबाईल लोकेशनद्वारे कणकवलीतून ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास केली. विशेष म्हणजे सदरच कारवाई ‘चरस विक्री’…

मोटरसायकलची विद्युत खांबाला धडक; ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू

मालवण: मालवण वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोट्या मसुरकर हे शिवसेना ठाकरे…

माजी आमदार, माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिरोडा वेळागर प्रश्नी भूमीपुत्राची घेतली भेंट

भूमी पुत्र यांना योग्य न्याय दिला जाईल सावंतवाडी शिरोडा वेळागरवाडी येथे शासनाकडून ताज ग्रुप हाॅटेल प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यासाठी सर्व्हे सुरु असताना मानस गावठाण परिसरात लोकवस्ती असलेल्या ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास विरोध केला या विरोधामुळे सर्व्हे करणाऱ्याना तेथील सर्व्हे न करतां…

“होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न” अभियानांतर्गत उद्या कणकवलीत कॉर्नर सभा

मालवण तालुक्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या कणकवलीच्या कॉर्नर सभेकडे जिल्ह्याचे लक्ष अभियानात सहभागी होण्याचे ठाकरे गटाचे आवाहन कणकवली पटवर्धन चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ ऑक्टोबर सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान या अंतर्गत कॉर्नर सभा घेतली…

आमदार नितेश राणे जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनांची उत्तरे द्या!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आव्हान आमदार नितेश राणेंना दिले दहा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात होऊ दे चर्चा मधून बीजेपी सरकारच्या घोषणांची पोलखोल सुरू आहे. या धर्तीवर स्थानिक आमदार नितेश राणेंना फक्त दहा प्रश्न विचारणार आहोत.यातून नितेश राणेंनी जनतेची केलेली फसवणूक…

खासदार हेमंत पाटील यांना अटक करून त्यांची खासदारकी रद्द करा!

कॅगमो संघटना राज्याध्यक्ष डॉ. दत्ता तपसे यांची मागणी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांना जातीय मानसिकतेतून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व त्यांना संडास साफसफाई करण्यास भाग पाडणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांना त्वरित…

जनता विद्या मंदीर त्रिंबक प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावर रंगणार कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धेचा थरार

आचरा– १० ऑक्टोबर २०२३ रोजी माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक संचलित जनता विद्या मंदीर त्रिंबक हायस्कूलच्या भव्य क्रीडांगणावर कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रथम क्रमांक प्राप्त एकुण ३२…

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या प्रांतिक सदस्यपदी दिलीप वर्णे

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार गटाच्या प्रांतिक सदस्य पदी दिलीप वर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ति पत्र दिलीप वर्णे यांना मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे प्रदान…

डी. वाय.फाउंडेशनच्या माध्यमांतून आयोजित गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यां स्पर्धकांना आले गौरविण्यात

सावंतवाडी डी. वाय. फाउंडेशनच्या माध्यमातून व डी. वाय. फॉउंडेशन अध्यक्ष योगेश पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस विरेन दयानंद चोरघे व संस्थापक अध्यक्ष डी. डाय फाउंडेशन दयानंद मोतीराम चोरघे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सावंतवाडी व…

error: Content is protected !!