Three reel Slots

Articles Take pleasure in This type of Steeped Reels Best Web based casinos That have Real money Ports How to locate The best Position Sites To have Effective In which Should i Enjoy Free Position Games? Highlights are growing reels,…

पद नसले तरी काम कसे करावे हे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याकडून अनुभवावे!

“एक दिवस छोट्यांसाठी” कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन! आमदार नितेश राणेंकडून माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे तोंड भरून कौतुक चॉकलेटचा खजिना लुटण्यासाठी तोबा गर्दी पद असो वा नसो सातत्याने जनतेमध्ये काम कसे करत राहावे हे कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी…

शिक्षकासाठी देवगडमध्ये रस्ता रोको मुळे प्रशासन कोंडीत

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांचा आंदोलनाला पाठिंबा अखेर प्रशासन नरमले, 5 डिसेंबर रोजी चर्चेसाठी बैठक देवगड तालुक्यातील शिरगाव चौकेवाडी येथील शाळेमध्ये तीन शिक्षक आवश्यक असताना तेथील एक शिक्षक अन्यत्र पाठवल्याने याबाबत तेथील पालक व ग्रामस्थांनी रास्ता…

गड नदीवरील केटी बंधाऱ्याला अडकलेली लाकडे हटवून प्लेट लावण्याचे काम सुरू

पाणी लिकेज राहता नये याची दक्षता घ्या! वागदे सरपंच संदीप सावंत यांची मागणी कणकवली शहरातील गड नदीवरील केटी बंधाऱ्यावर प्लेट घालण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आल्यानंतर, या बंधार्‍याला पावसाळ्यामध्ये पुरात लाकडे अडकून होती ती तशीच ठेवून या प्लेट लावण्याचे काम…

प्रतिबंधित पान मसाला, सुगंधीत तंबाखू साठवण विक्री प्रकरणी दोघांना जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद प्रतिबंधीत पान मसाला व सुगंधीत तंबाखुची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी येथील तुषार मंगेश कोरगांवकर व विजय दिगंबर कोरगांवकर यांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जे. भारुका यानी प्रत्येकी १५ हजार रुपयाचा…

प्रतिबंधित पान मसाला विक्री प्रकरणी कणकवली दोन व्यवसायिकांवर कारवाई

कणकवलीत गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ अन्न व औषध प्रशासनाने भर चौकात कारवाई केल्याने अनेकांना धसका अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी सकाळी 11 ते 11.30 वा. च्या सुमारास कणकवली…

अखेर कणकवलीत मटक्यावर कारवाई झाली, पण “त्या” मेसेजची मोठी चर्चा!

एकावर गुन्हा दाखल, 3 हजार 500 रुपये जप्त कणकवली पोलिसांची कारवाई कणकवली शहरात मोठ्या प्रमाणावर मटका सुरू असताना या अनधिकृत मटक्यावर कारवाई कधी होणार? याबाबत काही दिवसांपूर्वीच प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज कणकवली पोलिसांकडून कणकवली शहरातील एका मटका व्यावसायिकावर कारवाई करण्यात…

error: Content is protected !!