कॅबिनेटमंत्री नितेश राणेंच्या भव्य दिव्य स्वागताची खारेपाटण येथे जय्यत तयारी सुरू

भल्या मोठ्या बॅनरने खारेपाटण झाले भाजपमय राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी खारेपाटण येथे करण्यात आली आहे.…







