गोपुरी आश्रम येथे ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नेतृत्व विकास शिबीर

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कणकवली : नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे जिल्हास्तरीय युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे…

दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध

तहसीलदार आर. जे. पवार यांचे प्रतिपादन दिव्यांगांनी वाहिली कै. रवींद्रनाथ मुसळे यांना श्रद्धांजली कणकवली : तालुक्यातील गोपुरी आश्रम येथे बुधवारी एकता दिव्यांग विकास संस्था आयोजित कै. रवींद्रनाथ मुसळे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.…

हुमरमळा (वालावल) गावांमध्ये 50 लाख रुपयांच्या पाणी योजनांचा सरपंच अर्चना बंगे यांच्या हस्ते शुभारंभ

करमळीवाडी पेडणेकर, समर्थ नगर,पडोसवाडी गुंजकर वाडी, परकरवाडी मुख्य रस्ता लगत वाडयांचा समावेश खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे मानले ग्रामस्थांनी जाहीर आभार कुडाळ : हुमरमळा (वालावल) गावातील विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी प्राप्त…

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट यांची निवड झाली आहे. तर अध्यक्षपदी संतोष काकडे यांची वर्णी लागली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज ग्राहकांच्या समस्या आपण नक्कीच मार्गी लावू, असे आश्वासन…

शिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर

वेंगुर्लेचा कु कर्तव्य बांदिवडेकर प्रथम १२० परीक्षा केंद्रांवर २०८० विद्यार्थी प्रविष्ट सिंधुदुर्ग : प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वेंगुर्लेचा कु कर्तव्य बांदिवडेकर याने पहिला क्रमांक पटकावला आहे. सावंतवाडीचा कु दुर्वांक वालावलकर व दोडामार्गचा कु वेदांत पाटील व्दितीय तर…

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय उडान महोत्सव

कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ फेब्रुवारी २०२३रोजी सकाळी ९.३० ते ५.०० या वेळेत येथील एचपीसीएल सभागृहात जिल्हास्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून…

कणकवलीतील प्रफुल्ल कामत यांचे निधन

भाजपा माजी महिला तालुकाध्यक्ष गीतांजली कामत यांना पतीशोक कणकवली : कणकवली शहरातील जुन्या काळातील व्यापारी व जळकेवाडी येथील रहिवासी प्रफुल्ल गोविंद कामत (वय ६९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या…

कले सोबत मैत्री ही समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली- अभिनेते निलेश पवार.

पालकांनी मुलांना बुद्धीनिष्ठ बनवणे काळाची गरज. जिल्हा प पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर एक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न कणकवली : जिल्हा प पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर एक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. मुलकनी देखील सांस्कृतिक कार्यक्रम…

वालावल येथे श्री देव रवळनाथ ३ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन

कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल यांच्यातर्फे श्री देव रवळनाथ वर्धापन दिन २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता यजमान देहशुद्धी, परिवार देवता बहुमान समर्पण,…

नेरूर-सायचे टेंब येथे श्री देव विश्वकर्मा जयंती उत्सव

कुडाळ : श्री देव विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज दशावतार नाट्य मंडळ, नेरूर सायचे टेंब, नेरूर यांच्यातर्फे श्री देव विश्वकर्मा जयंती उत्सव २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवार, २ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता…

error: Content is protected !!