राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधून ६ खेळाडू रवाना

संघटनेकडून शुभेच्छा कणकवली : तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे आजपासून सुरू झाल्या असून १४ फेब्रुवारी…

कणकवलीत बैलगाडा दौड स्पर्धेत चंद्रकांत सावंत यांची बैलजोडी प्रथम

तुडूंब गर्दीत झाली लक्षवेधी स्पर्धा विजेत्यांना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण कणकवली : कणकवली विश्वकर्मा मित्र मंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकवलीतील बैलगाडी दौड स्पर्धेत कणकवलीतील चंद्रकांत सावंत या बैलगाडी ने 48.19 सेकंदात निर्धारित अंतर पार…

कणकवलीत इंडियन आयडॉल कलाकारांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने आयोजन विविध स्पर्धांचे होणार बक्षीस वितरण उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार १२ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय…

आचरा कणकवली रस्त्यावरील वाढते गतीरोधक ठरतायत वाहतूकीस धोकादायक

तातडीने हटविण्याची वाहनचालकांची मागणी आचरा : आचरा कणकवली मार्गाच्या नुतनीकरण कामात ठेकेदाराकडून रस्त्यावर बेसूमार घालण्यात आलेले गतीरोधक वाहतूकीस धोकादायक ठरत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर गतिरोधक तातडीने न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वाहतूक संघटनेचे विजय…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार 12 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय…

मालवणात रंगणार “क्रिकेटचा महासंग्राम”

लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार उधळण, “कोकण नाऊ”तर्फे सलग तिसऱ्या वर्षी ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित “कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३” , ४ कॅमेऱ्यांद्वारे प्रेक्षकांना लाईव्ह स्वरूपात पाहता येणारी पहिली स्पर्धा  मालवण : कोकणचं नंबर १ चं चॅनेल “कोकण नाऊ”तर्फे यावर्षीही ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित ‘कोकण नाऊ…

श्री देव कलेश्वर मंदिर महाशिवरात्री उत्सवाचे कार्यक्रम जाहीर

कुडाळ : नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे यावर्षी महाशिवरात्र शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त मंगळवार, १४ फेब्रुवारीपासून कलेश्वर मंदिर येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.यामध्ये १४ फेब्रुवारी २०२३ रोजी, सकाळी ७ वाजता महारुद्र प्रारंभ, दुपारी…

महावितरणची गो ग्रीन सेवा यशस्वी दिशेने

ग्राहकांची वार्षिक १० लाखांची बचत सिंधुदुर्ग : “कागद वाचवा-पैसेही वाचवा” महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना दरमहा छापिल कागदी वीजबिलाऐवजी नोंदणीकृत ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते. गो ग्रीन सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना दरमहा वीज बिलात १० रुपयांची…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर

मा.रमेश बैन्स महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैन्स महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्तकरण्यात आले आहेत ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / मुंबई

error: Content is protected !!