माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांनी पालकमंत्री यांची भेट घेत दिल्या शुभेच्छा

मुंबई येथील सुवर्णगड या निवासस्थानी घेतली भेट राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची त्यांच्या मुंबई येथील सुवर्णगड या निवासस्थानी भेट घेत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १२ हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप

जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे व हरकुळ खुर्द भाजपाच्या वतीने आयोजन महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द व भिरवंडे गांधीनगर येथे भव्य भाजीपाला रोप…

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेची वालावलमध्ये कार्यानुभव कार्यशाळा

डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ता. कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम सुरू असून या विद्यालयातील विद्यार्थी गावात जाऊन ४ महिने कामाचा अनुभव घेतात. वालावल मध्ये माठवाडी, गावधड, चौधरीवाडी, कद्रेकरवाडी , या ठिकाणी भाजी…

कुडाळ नगरपंचायतीत उद्या ‘एकल महिला दिवस’

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार २३ जून, २०२६ रोजी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त एकल महिलांसाठी (विधवा निराधार) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महात्मा…

विकास आराखड्याबाबतचे ‘ते’ वृत्त वस्तुस्थितीस धरून नाहीत – प्राजक्ता बांदेकर

नगरपंचायत विकास आराखड्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये “विकास आराखड्याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची” बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या बातमीतील माहिती वस्तुस्थितीस धरून नसल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी…

जेष्ठ नागरिक संघातर्फे योग दिन उत्साहात साजरा

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशी तर्फे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरूवात योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ सदस्य खेडेकर सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सुरुवातीला प्रार्थना व ओमकार जपा अंतर योगशिक्षक अशोक…

ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभाग प्रमुख पदी निवड

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बबली राणे यांचा सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळसुली विभाग प्रमुख पदी माझी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत ओसरगावचे माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष देवस्थानचे खजिनदार, प्रगतशील शेतकरी उत्कृष्ट भजनी बुवा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रदीप तळेकर यांनी नुकताच आज माजी खासदार विनायक राऊत…

जि. प. शाळा माजगाव नं ५ मध्ये योग दिन साजरा

ऍड. पवित्रा धुरी यांचे योगविषयक मार्गदर्शन सावंतवाडी तालुक्यात जि प प्राथमिक शाळा , माजगाव नं ५ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने ॲड . पवित्रा धुरी यांनी मार्गदर्शन केले. योगाचे फायदे विशद केले. सुरुवातीलाच योगाविषयक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजुर

केंद्र सरकारच्या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान; प्रत्येक वर्गात १०० विद्यार्थी घेणार शिक्षण माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश १० कोटींचा निधी मंजुर, केंद्र सरकार देणार ६० टक्के निधी केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी…

error: Content is protected !!