कुडाळ शहरात टाकला जातोय अन्य भागातून कचरा !

कचरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय नाहक त्रास कुडाळ : शहरात कचरा गोळा करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडून ‘घंटागाडी’ प्रत्येक वॉर्डमध्ये फिरवली जाते. या घंटागाडीत अगदी सकाळपासून सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा गोळा केला जातो. सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून तो अखेर…








