ओम साई प्रतिष्ठान पिंगुळी, नवी वाडी येथे आज ‘भैरवमर्दिनी’ ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग

कुडाळ : ओम साई प्रतिष्ठान पिंगुळी, नवी वाडी येथे आज सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त रात्रौ १० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, ओरोस यांचा ‘भैरवमर्दिनी’ हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. यानुसार, सकाळी सत्यनारायण पूजा, दुपारी…








