विनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट

रायगड जिल्ह्यातील वडखळ ते माणगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजा दरम्यानच्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या दुरावस्थेबाबत खासदार – शिवसेना नेते मा.श्री.विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.श्री.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन…

महाराष्ट्र काॅग्रेस नेत्यांचा एकजूटीने सरकार वर हल्ला बोल

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय सरकारला विधान सभेतून पळ काढता येणार नाही. नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ‘हल्ला बोल’ मोर्चा काढून महायुती सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. शासन आपल्या दारीच्या नावाखाली…

वैभववाडी महाविद्यालयात ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन साजरा

१० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागाच्यावतीने ७५ वा जागतिक मानवी हक्क दिन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सी.एस.काकडे…

नागपूर येथे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसादात सरकार विरोधात हल्ला बोल मोर्चा

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात शेतमालाला हमीभाव, महिला असुरक्षितता, शैक्षणिक अनागोंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढलेला भ्रष्टाचार याचा जाब विचारण्यासाठी हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काॅग्रेस कार्यकर्त्यां सहीत शेतकरी,महिला,तरुण…

राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्री.आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे

राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहेत. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? सरकारचं नेमकं अस चाललं काय ?राज्य मागासवर्ग आयोगातील…

शाळाबाह्य मुलांबाबत सरकारची माहिती खोटी

काॅग्रेस नेते मा.श्री बाळासाहेब थोरात यांनी मराठी शाळां बाबत सरकारच्या उदासीनता व लपवालपवी बाबत काल प्रश्नोत्तरे काळात विधानसभेत खडेबोल सुनावले. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा केला॰ बालक सहा…

सावंतवाडी मॅरेथॉन स्पर्धेतआचरेच्या प्रसन्न प्रभूचा विशेष गौरव

आचरा –अर्जुन बापर्डेकर सावंतवाडी येथे आंबोली सैनिक स्कूल आयोजित राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत आचरा येथील अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रसन्न घनश्याम प्रभू या १२ वर्षीय धावपटूचा विशेष पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. प्रसन्न हा दिव्यांग असतानाही राज्यभरातून सुमारे ४०० स्पर्धक सहभागी झालेल्या…

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार “येथे”

कणकवली तालुक्यात साकेडी, करंजे मध्ये येणार चित्ररथ विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ मंगळवार दि.12…

हुबरट पावणादेवी मूळ देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव 12 डिसेंबर रोजी

कणकवली तालुक्यातील हुबरट पावणादेवी मूळ देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव 12 डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 6 वा. पर्यत डाळप फेरी, सायंकाळी 6 वा. पावणादेवी मंदिरात देवांचे आगमन, सायंकाळी…

अखेर कणकवली मधील जमिनीचे दलाल जनते समोर!

माजी नगराध्यक्ष नलावडे यांनी संदेश पारकर यांच्यासोबत गद्दारी केली माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांचा नलावडे, हर्णे यांना टोला नगराध्यक्ष राहिलेल्या समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांच्यावर वैयक्तीत आरोप करून राजकारणाची पातळी घसरवणे योग्य नाही. त्यांनी आपल्या पदाची किंमत राखली पाहिजे.…

error: Content is protected !!