कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेऊन बँकेसाठी काम करूया : मनिष दळवी

सिंधुनगरी – बँक ही आपली संस्था…आपलं कुटूंब आहे व आपण त्या कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेऊन जे बँक कर्मचारी बँकेसाठी काम करत आहेत त्याच बँका आजच्या क्षणाला यशस्वी ठरल्या आहेत आणि त्या पैकी आपण एक आहोत याचा…








