सावंतवाडी रेल्वे टर्मिनस: आंदोलनात सहभागी व्हा

श्रीकांत सावंत यांचे आवाहन सावतवाडी रेल्वे टर्मिनस त्वरित पूर्ण झालेच पाहिजे या आंदोलनाला मानवता विकास परिषद मुंबईचा सक्रिय पाठिंबा आहे 26 जानेवारी रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या या लाक्षणिक आंदोलनास मानवता विकास परिषद मुंबईचा सक्रिय पाठिंबा आहे आम्ही या आंदोलनात सहभागी…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे मठामध्ये शनिवार दिनांक २७ जानेवारी 2024 रोजी आगमन

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे व पादुकांचे श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे मठामध्ये शनिवार दि.२७जानेवारी २०२४ रोजी आगमन सांयकाळी ४.00वा.ग्रामपंचायत राठीवडे ते श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे पर्यंत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी…

जलकन्या पुर्वा गावडे हिची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड

चेन्नई येथे होत आहेत सहाव्या खेलो इंडिया युथ गेम आतापर्यंत अनेक स्पर्धा मधून मिळवलंय पूर्वा हिने यश सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून चेन्नई येथे होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेमसाठी महाराष्ट्र…

कणकवलीतील आचरा रोडवरील हनुमान मंदिरात श्री रामाची महाआरती

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठाने निमित्ताने मंदिर परिसर गेला सजून कणकवली आचरा रोड येथे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त महाआरती करण्यात आली. या वेळी जय हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महिला वर्गाची उपस्थिती देखील लक्षणीय…

कनेडी विभागाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवसेना शाखेमध्ये केली बाळासाहेबांची जयंती साजरी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखेमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरी केली. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके , मुकेश…

सिंधुदुर्गातील ओबीसींच्या प्रश्नाबाबत तातडीने बैठक घ्या!

माजी आमदार प्रमोद जठार यांची इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयातील मोठया प्रमाणात असलेल्या वैश्यवाणी जाती समाजातील बांधवांना ओबीसी दाखले मिळण्याकामी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबतची खंत वैश्यवाणी समाजाच्या विविध संस्थांनी पत्राद्वारे…

सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

कणकवली व मालवण तालुक्यातील ९० नागरिकांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया कणकवली प्रतिनिधी

ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवली मतदारसंघातील समस्यांची आठवण झाली नाही काय?

भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे यांचा सवाल वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी त्रिकुटाचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने कणकवली विधानसभा मतदार संघात आरोग्य शिबिर सुरु असून या आरोग्य शिबिरांमध्ये शिवसेनेच्यावतीने आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटर वर असून राज्य सरकार आरोग्य यंत्रणा सुधारण्यात अपयशी…

चित्रपटसृष्टी एक करियर विकासाची सुवर्णसंधी – श्री.अशोक राणे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक

वैभववाडी – दिनांक २४ जानेवारी,२०२४ रोजी आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी ११.३० वाजता ख्यातनाम व आंतरराष्ट्रीय किर्तीचे सिने समीक्षक मा. अशोक राणे यांची विद्यार्थी संवाद कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये “सिनेमा पाहणारा व जगणारा माणूस” या…

उद्योग, कामगार, सामाजिक न्याय, माहिती व जनसंपर्क या चार विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

नवीन उद्योगांसह विस्तारासाठीचे परवाने किमान वेळेत देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत निर्देश कामगार भवन, ‘ईएसआयसी’ रुग्णालयांच्या उभारणी कामास प्रत्येक जिल्ह्याने प्राधान्य द्यावे… मुंबई– देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२८ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखला…

error: Content is protected !!