शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचा दबदबा कायम

मीरा महादेव सामंत शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम एस.एल. देसाई पाट हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून प्रशालेची मान उंचावली आहे. विशेष बाब म्हणजे सन२०२५-२६ मधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मीरा महादेव सामंत हिने 300 पैकी 244 गुण प्राप्त करून ग्रामीण…

पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त सीडबॉलचे वाटप

कृषी दिनाचे औचित्य साधून पाट हायस्कुल मध्ये सिडबॉलचे वाटप करण्यात आले. कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता मुलांच्या मनात प्रेरणा निर्माण करून विविध सीडबॉलचे निर्मिती करण्यात आली. चिंच,…

खेत बचाव अभियानातून जनजागर

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा स्तुत्य उपक्रम रासायनिक खते कीटकांचा वापर कमी करून सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढवा शाश्वत उत्पन्नासाठी नैसर्गिक शेती पर्याय किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जून ते 30 जून या कालावधीत खेत…

पाट हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

पाट हायस्कूल मध्ये अलीकडेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये चित्रकलेच्या वहया, रंगपेटी, कलर ब्रश,मोठ्या वहया, शालेय गणवेश तसेच त्या वह्यांसाठी लागणारे कवर देण्यात आले.या वाटपाचा लाभ 75 विद्यार्थ्यांनी घेतला. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सयाजी बोदंर कला शिक्षक…

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि पालक मेळावा संपन्न

त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई ( शिरवंडे,असगणी, किर्लोस ) संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी परिक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यात प्रथम क्रमांक प्राप्त कुमारी स्नेहल सोनू गावकर ,द्वितीय क्रमांक प्राप्त कुमारी…

पाट हायस्कूल मध्ये सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन

पाट हायस्कुल मध्ये निवती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.याकरिता विविध एप्लीकेशन, त्याचप्रमाणे इंटरनेटवरून प्राप्त होणाऱ्या लिंक, सायबर क्राईम, येणारे मेसेजेस त्याचप्रमाणे पैशांचा फ्रॉड याबाबत मुलांना माहिती देण्यात आली. याकरिता निवती…

४ लाखाच्या अवैध गोवा बनावट दारूची वाहतूक करताना पालकमंत्री नितेश राणेंचा कार्यकर्ता अमोल चिंदरकर सापडला रंगेहात

कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांनी सारा प्रकार आणला उजेडात अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा निव्वळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६ स्पर्धेत हुंबरणेची लेक ठरली उपविजेती

रेनबो प्रॉडक्शन यांच्या माध्यमातून फॅशन शो चे आयोजन नंदुरबार येथे आयोजित भव्य ‘नेक्स्ट सुपरमॉडेल २०२६’ या राज्यस्तरीय फॅशन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हुंबरणे गावची कन्या श्वेता शिवराम चव्हाण हिने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, उठावदार रॅम्प वॉक…

असलदे सोसायटी संस्था पातळीवर कर्ज वसुलीत ठरली अव्वल

चेअरमन भगवान लोके यांनी मानले संस्था सभासदांचे आभार कणकवली तालुक्यात 37 संस्थांमध्ये सलग 5 वर्षे सातत्यपूर्वक उत्कृष्ट कामगिरी संस्थेची 1 कोटींच्या उलाढालीकडे वाटचाल कणकवली तालुक्यात 37 विविध कार्यकारी विकास संस्थांमध्ये संस्था पातळीवर 100 टक्के वसुलीत पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे अव्वल…

error: Content is protected !!