ऍड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांचा कणकवली माजी नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार

एलएलएम पदवीच्या शिक्षणासाठी जाणार लंडन येथे कणकवलीतील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. राजेंद्र रावराणे यांचा मुलगा पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी इंजीनियरिंग ची पदवी प्राप्त केल्यानंतर कायद्याचे एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली व या पुढील एलएलएम या शिक्षणाकरिता ते लंडन येथे…

हरकुळ खुर्द येथे नदीलगत संरक्षण भिंत उभारा

ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी हरकुळ खुर्द येथील नंदिनी नदीचे पाणी भात शेती व नजीकच्या घर परिसरामध्ये घुसून ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या नदीलगत संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी हरकुळ खुर्द मोहुळ वाडी ग्रामस्थांमधून केली जात आहे. याबाबतचे निवेदन…

मुसलोंडी ग्रामविकास मंडळातर्फे आयोजित विद्यार्थी पालक मेळावा व गुणगौरव सोहळ्यात श्री. सत्यवान यशवंत रेडकर सरांचे निशुल्क मार्गदर्शन

विरार : गुहागर (रत्नागिरी) तालुक्यातील मौजे मुसलोंडी ग्रामविकास मंडळातर्फे गावातील उत्तीर्ण २२-२३ सालामध्ये दहावी / बारावी /पदवीधर/विशेष प्राविण्य विद्यार्थांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा भाऊ साहेब वर्तक सांस्कृतिक सभागृह, विरार (पश्चिम) येथे नुकताच संपन्न. विद्या, संगीत, कलेची…

हळबे महाविद्यालयातील गाथाडे व ठाकूरमुंबई विद्यापीठाच्या पुरस्काराचे मानकरी

दोडामार्ग l प्रतिनिधीयेथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यातील प्राध्यापक प्रज्ञाकुमार गाथाडे व मुख्य लिपिक योगेश ठाकूर यांना मुंबई विद्यापीठाचे अनुक्रमे आदर्श प्राध्यापक व आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन्ही कर्मचारी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या जडणघडणीचे ते साक्षीदार आहेत.मुंबई विद्यापीठाने…

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा

विविध उपक्रमांची दिली माहिती शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलने, रोटरी इंडिया लीट्रसी मिशन अंतर्गत ” नेशन बिल्डर अवॉर्ड ” हा कार्यक्रम ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडीयल विद्यालय, वरवडे येथे यशस्वी रीत्या पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानदा…

शासनाने मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी

कणकवली तालुका मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन लाठी हल्ल्याचा केला निषेध मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हयातील अंतरवाली सराठे येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली शांततेच्या मार्गाने संविधानिक पध्दतीने आमरण उपोषण सुरू होते. राज्य सरकारने ठोस आश्वासन न दिल्याने या…

देऊळवाडा शाळेतील पाककृती स्पर्धेत आदिती अमोल मेस्त्री प्रथम

प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसुरे देऊळवाडा शाळेतील पाककृती स्पर्धेत आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या “नाचणीचे आप्पे” या पाकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये देऊळवाडा शाळेतील पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. नाचणी, वरी, गहू, तांदूळ यांसारख्या विविध…

पुराव्याअभावी संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता

संशयीत आरोपीतर्फे ऍड. मिलिंद सावंत यांनी काम पाहिले गाव मौजे वागदे ता. कणकवली येथील श्री. उल्हास अनंत गावडे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध सबळ पुरावा न आल्याने पुराव्याअभावी संशयीत आरोपी श्री. जयराम दत्ताराम तेजम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.…

error: Content is protected !!