वागदेतील हायवे चे अपुर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा!

खासदार विनायक राऊत यांच्या सूचना सिंधुदुर्ग : वागदे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आज नियोजन भवन…