कोनाळ येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू

कोनाळ तिलारीवाडी येथील ब्रह्मानंद शेटवे यांच्या शेतातील विहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यावेळी वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ , वनपाल किशोर जंगले, विश्राम कुबल, प्रकाश गवस,बाळकृष्ण…








