घोषणा केलेल्या कामांचे होणार उद्या एप्रिल फुल

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उद्या ठाकरे गटाचे ढोल बजाओ आंदोलन सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथील बस स्थानक आवारात उद्या एक(१) एप्रिल रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मंत्री दीपक केसरकर यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या उपोषणास आ. वैभव नाईक यांनी दिला पाठींबा

जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण स्थळी भेट देऊन मागण्या घेतल्या जाणून सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

राम जन्मला ग सखे रामजन्मला।

संस्थान आचरे गावात नेत्रदीपक रामजन्मोत्सव साजरा आचरा : ऐन मध्यान्ही च्या समयी रामदासी बुवांचे किर्तन रंगात आले होते.सर्वांची लगबग वाढली होती. आणि घटीका भरली. जय जय रघुवीर समर्थ ची आरोळी आसमंतात उसळली. गुलाल उधळला गेला. ढोलताशा सनईचा एकच स्वर निनादला…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जीपीएल चा शुभारंभ

प्रथम विजेत्याला मिळणार २५ हजार व एक बकरा गायत्री ब्राम्हण मित्र मंडळाचे आयोजन कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कलमठ गावडेवाडी प्रीमियर लीग येथील क्रिकेट स्पर्धेचा संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.…

आधार व पॅनकार्ड लिंक दंड वसुलीविरोधात मनसे आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीख मांगो आंदोलन करून करणार वसुली धोरणाचा निषेध मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती कुडाळ : ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर २०२२ पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने १ हजार…

कै लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर आणि कल्पना मलये याना जाहीर.

४ एप्रिल मालवणी भाषा दिनी प्रदान. बोलीभाषा टीकायची गरज’ या विषयावर व्याख्यान. कणकवली /मयुर ठाकूर सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कै. लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या…

मसुरे भरतेश्वर मंदिर येथे ३० मार्च रोजी रामनवमी उत्सव…

मसुरे प्रतिनिधी कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती राजा श्री देव जैन भरतेश्वर मंदिर देऊळवाडा येथे गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सकाळी ९:३० वाजाता पुराण वाचान, १० वाजता कीर्तन, १२ वाजता…

कुडाळ येथे होणार “कोकण नाऊ महोत्सव २०२३” चे भव्य आयोजन-विशाल सेवा फौंडेशन चे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्थे उदघाट्न

२ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत कुडाळ शहर गजबजणार. कुडाळ शहरात प्रथमच फन फेअर,फूड फेस्टिवल,क्रीडा स्पर्धा,भारतातील क्रमांक एकचा एंटरटेनमेंट शो आणि विविध सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. कुडाळ हायस्कूल मैदानावर होतोय “कोकण नाऊ महोत्सव २०२३” कुडाळ : कोकण नाऊ चॅनल आयोजित “कोकण…

error: Content is protected !!