कुडाळ प्रांताधिकारी म्हणून ऐश्वर्या काळुशे यांची नियुक्ती

जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांची बदली सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात बदल्यांना वेग महसूल विभागातील मधल्यांना वेग आला असून कणकवली प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांची नियुक्ती देण्यात आल्यानंतर कुडाळ प्रांताधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्हा (को. रे.) साठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या…

उन्हाळी हंगामासाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज

१५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ३१ जादा फेऱ्या कुडाळ ; उन्हाळी हंगाम सुरू झाला असून पुढील काही दिवसापासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळही सुरू होणार आहे. शाळांच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात आल्याने या सुट्ट्यांच्या हंगामात…

कणकवली प्रांताधिकारी पदावर जगदीश कातकर यांची नियुक्ती

यापूर्वी कणकवली नायब तहसीलदार, तहसीलदार पदावर केले होते काम वैशाली राजमाने यांची बदली प्रस्तावित महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, कणकवली प्रांताधिकारी म्हणून यापूर्वी कणकवलीत नायब तहसीलदार, तहसीलदार पदावर कार्यरत असलेले जगदीश कातकर यांना कणकवली उपविभागीय अधिकारी म्हणून बदलीने…

कणकवली तालुका बार असोसिएशनला पुस्तकांकरिता आमदार नितेश राणेंकडून ५० हजारांचा निधी

ऍड. राजेश परुळेकर यांनी केला होता पाठपुरावा कणकवली तालुका बार असोसिएशनकरिता कायदेविषयक पुस्तकांच्या खरेदी साठी ५० हजारचा निधी नितेश राणे यांच्या आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आला आहे. हा निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार श्री. राणे यांच्याकडे विशेष मागणी करणे,…

देवगड नगरपंचायत चे नगरसेवक रोहन खेडेकर अपात्र

अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश देवगड नगरपंचायत मध्ये भाजपा सत्ता स्थापन करणार? देवगड नगरपंचायतच्या राजकीय घडामोडींना जोरदार वेग सिंधुदुर्ग : देवगड जामसंडे नगरपंचायतच्या नगरसेवक पदाचा गैरवापर करत अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी देवगड नगरपंचायत चे प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक रोहन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरवल विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे रक्त तपासणी शिबिर संपन्न

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व संदेश पारकर यांच्या हस्ते रक्त तपासणी शिबिराचा शुभारंभ कणकवली प्रतिनिधी

भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा पं.स मतदारसंघ व वेंगुर्ले शहराचा बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी साई मंगल कार्यालयात मेळावा

मोदी सरकारच्या विविध योजनांच्या मोफत कार्ड वाटपाचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते शुभारंभ सावंतवाडी प्रतिनिधि भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंपर्क अभियान , सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेली १५ दिवस सुरु आहे . सावंतवाडी तालुक्यातुन सुरु झालेले अभियान , दोडामार्ग तालुका तसेच वेंगुर्ले…

रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचे काम मार्गी लावा

रोट्रॅक्ट क्लबचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्यासह महत्त्वाच्या रेल्वेगाडयांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. यासाठी रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत निवेदन दिले. तसेच शासन…

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ कव्यसंग्रहावरील ‘युगानुयुगे तूच : संदर्भ आणि अन्वयार्थ ‘ समिक्षा ग्रंथाचे १४ रोजी कोल्हापूर येथे प्रकाशन

समीक्षक प्रा.एकनाथ पाटील यांचे संपादन इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रकाशन: राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांची उपस्थिती कणकवली : कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घकवितासंग्रहावर समीक्षक प्रा. एकनाथ पाटील यांनी संपादित केलेल्या आणि लोकवाङ्मय गृह, मुंबई या…

जलजीवन मिशन ही केंद्र शासनाची योजना, इथे भूमिपूजन करण्याचा तुमचा संबंध काय ?

भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांचे टीकास्त्र कुडाळ तालुक्याच्या गावागावातून आमदार वैभव नाईक यांना खडेबोल कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ मध्ये जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली. आज देशाच्या कानाकोपऱ्यात या…

error: Content is protected !!