मालवण दांडी समुद्रकिनारी पर्यटकाची स्टंटबाजी; युवती थोडक्यात बचावली, चालकाची समुद्रात उडी

दांडी येथील दांडेश्वर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या बेफिकीर स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास घडला. एका पर्यटक तरुणाने आपल्या थार गाडीने समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने एक स्थानिक युवती थोडक्यात बचावली. या घटनेनंतर निर्माण झालेल्या गोंधळात संबंधित चालकाने गाडी किनाऱ्यावर सोडून थेट…








