आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर रस्त्याच्या कामाचे गोट्या सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

नागवे येथील गेली अनेक वर्ष मागणी असलेले काम लागणार मार्गी आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून कणकवली तालुक्यातील नागवे महापुरुष मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण या कामाचे भुमिजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते…

मच्छी विक्रेत्या महिले कडुन कलमठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण

कणकवली तालुक्यातील कलमठ येथे आचरा रोड जवळील प्रकार सरपंच संदीप मेस्त्री यांच्याकडून गांभीर्याने दखल “त्या” मच्छी विक्रेत्या महिलेवर अदखल पात्र गुन्हा दाखल कणकवली तालुक्यात कलमठ आचरा रोड येथे अनधिकृतरित्या मासे विक्री करत असलेल्या विक्रेत्यांना कलमठ ग्रामपंचायतचे कर्मचारी गौरव तांबे हे…

कणकवलीकरांच्या पाठिंब्यामुळेच नगरपंचायत ला राज्यातून पहिला बहुमान प्राप्त

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी केले कणकवलीवासीयांचे ऋण व्यक्त पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह सरकारचे मानले आभार कणकवली नगरपंचायत ला कर वसुली सह अन्य विविध कामांमध्ये मिळालेल्या बहुमान हा कणकवली शहरवासीयांमुळेच मिळाला असून, हा…

कुडाळ बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट

बसमध्ये चढणाऱ्या महिलेकडील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कुडाळ एसटी बसस्थानकावर एका महिलेच्या मंगळसूत्रासह अन्य किमती दागिने असलेली पर्स चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. संबंधित महिलेला चोरी करीत असलेला चोरटा निदर्शनास आला. तो पळत जाऊन दुसऱ्या बसमध्ये जाताना त्या महिलेने पाहिले. मात्र, संबंधित…

नाईटिये देवी कळसुली गवसेवाडी येथे सत्यनारायण महापूजे निमित्त विविध कार्यक्रम

कळसुली येथील नाईटिये देवी हे मंदिर छप्पर नसलेले स्वयंभू देवस्थान उघड्यावर आहे .हे देवस्थान कळसुली गावातील गवसेवाडी, पारधिये आवाट या ठिकाणी आहे.कळसुली गावातील एक महत्त्वपूर्ण देवस्थानापैकी एक आहे . 29 एप्रिल 2023 रोजी सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केलेले आहे.यानिमित्त…

डॉ प्रमोद कोळंबकर यांना मातृशोक

आचरा–आचरा पिरावाडीतील येथील रहिवासी सौ . उज्वला विष्णू कोळंबकर यांचे गुरुवारी रात्रौ अल्पशा आजाराने मुंबई दिवा येथे दु:खद निधन झाले.. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, दोन मुलगे,सुना,नातवंडे, जावई असा परिवार आहे.आचरा येथील प्रथतियश डॉ प्रमोद कोळंबकर यांच्या त्या मातोश्री होत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी प्रदीप मांजरेकर बिनविरोध

काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून आहेत कार्यरत उर्वरित कार्यकारणी मध्ये “यांचा” आहे समावेश सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासह अन्य संचालक ही बिनविरोध झाले असून यामध्ये…

पावणादेवी दुग्ध संस्था वाघेरीचे चेअरमन संतोष राणे यांचे सदस्यत्व पद रद्द

अनंत राणे यांनी याबाबत केली होती तक्रार विकास संस्था, सरपंच पदा पाठोपाठ संतोष राणे यांच्या चेअरमन पदाला देखील धक्का पावणादेवी सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था चे चेअरमन संतोष राणे हे कर्ज थकबाकीदार असल्याचा आरोप करत संस्थेचे सभासद अनंत राणे यांनी केलेल्या…

वाळू, रेती, अन्‍य गौण खनिजाची वाहतूक सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच

नियमांचे उल्लंघन झाल्यास यंत्रणांना सक्त कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीसंबंधित यंत्रणांना आदेश सिंधुदुर्गनगरी : जिल्‍ह्यातील आणि जिल्‍ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून संबंधित वाहनचालकांनी उद्या २१ एप्रिल २०२३ पासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती…

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुका वकील ग्रंथालयाला 50 हजारांची पुस्तके अदा

ऍड. राजेश परुळेकर यांनी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल बर्वे यांच्याकडे केली पुस्तके प्रदान कणकवली कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या विकासनिधीतुन कणकवली तालुका बार असोसिएशन, कणकवली यांना ग्रंथालयासाठी उपलब्ध झालेली रक्कम रुपये 50 हजार ची पुस्तके अँड. राजेश…

error: Content is protected !!