सामान्यातील असामान्य संजयजी घोडावत

“सुशीलेच्या सुसंस्कारातून घडला,दानचंदांची दानशूरता शिकला,नीतिमत्तेची नीताभाभीची साथ सोबतीला,मग कोणत्याही पराजयाची भीती संजयजीना कशाला?” संजयजी दानचंदजी घोडावत नावाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात जय म्हणजेच यश प्राप्त करणारे हे व्यक्तिमत्व. यशस्वी, प्रतिभाशाली, तत्वनिष्ठ, दानशूर, उद्योजक, शिक्षणातील दीपस्तंभ, पायलट, अशा अनेक बिरुदावलींनी सुपरिचित असणारे हे…








