शिष्यवृत्ती परीक्षार्थींना परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे खाऊ वाटप

१९८२ पासूनची परंपरा कायम; विद्यार्थ्यांना दिला प्रोत्साहनाचा हात कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूल व एस. एम. हायस्कूल या परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना परमहंस भालचंद्र महाराज संस्थान यांच्या वतीने बिस्कीट पुड्यांचे…

‘व्वा वुमनिया’ तील महिलांचे बहारदार कलाविष्कार लक्षवेधी

महापुरुष मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत शहरातील श्री देव महापुरुष मंदिरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महापुरुष महाउत्सवात शनिवारी रात्री ‘व्वा वुमनिया’ हा महिलांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. महापुरुष मित्रमंडळच्या महिलांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाची सुरुवात…

महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन महिलांचा व्वा वुमनिया ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा उत्साहात शुभारंभ शहरातील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष महाउत्सव’ म्हणजे कणकवलीचा मिनी पर्यटन महोत्सव आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.…

कुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन ‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा, याकरिता संस्थापक धीरज परब यांच्या स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने आठव्या वर्षी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या मेळाव्या प्रसंगी संदेश पारकर यांचे प्रतिपादन सर्वसामान्य माणूस हा जागतिकीकरण व भांडवलशाहीमध्ये उद्‌ध्वस्त होत आहे. जागतिकीकरणाने बारा बलुतेदारांचे पारंपरिक व्यवसाय उद्‌ध्वस्त केले आहेत. या कारागीर व सर्वसामान्य माणसाला विकासाच्या वाटेवर आणून त्याला विकासाचा केंद्रबिंदू केला…

ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर

ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे यांची बाजी ‘डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानी मी होणार २०२६’ या जिल्हास्तरीय ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील…

‘चिमणी पाखरं’ चा २८ ला कुडाळमध्ये ‘जलवा’

३०१ व्या प्रयोगाचे मोफत आयोजन चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित ‘जलवा’ या डान्स शो चा ३०१ वा प्रयोग शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मराठा समाज हॉल कुडाळ या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी…

रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त महापुरुष मित्रमंडळाचा रक्तदानाचा उपक्रम

शहरातील ४८ जणांचे रक्तदान शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिर येथे रौप्यमहोत्सवानिमित्त दि. १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान श्री देव गणपती व श्री देव महापुरुष यांच्या नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या…

महापुरुष मित्रमंडळाने आरोग्य क्षेत्रातही पुढाकार घ्यावा!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन महापुरुष मंदिराच्या महाउत्सवाचा दिमाखात शुभारंभ शहरातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महापुरुष मित्रमंडळाने यापुढील काळात आरोग्य क्षेत्रातही भरीव काम करावे, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केली. मंडळाच्या प्रत्येक…

शिडवणे नं. १ शाळेत बुद्धिबळ मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न​

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शिडवणे नं. १ शाळेत विशेष ‘बुद्धिबळ मार्गदर्शन वर्गाचे’ आयोजन करण्यात आले होते. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.​प्रमुख उपस्थिती आणि स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवातीला…

error: Content is protected !!