गुणनियंत्रण दाखल्यासाठी ठेकेदारांना आता जिल्ह्यातच सुविधा उपलब्ध

सा. बा. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची तात्काळ कार्यवाही ठेकेदार वर्गातून होतेय समाधान व्यक्त ओरोस येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले होते. मात्र, ही प्रयोगशाळा सुरू झाली नव्हती.…