तामिळनाडू येथे होणाऱ्या निलगिरी ट्रेक कॅम्प करीता श्रुती जामसंडेकर हीची निवड

खारेपाटण हायस्कूलची एन सी सी कॅडेट ची विद्यार्थिनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलची एन सी सी कॅडेट विद्यार्थिनी कु.श्रुती ब्रम्हा जामसंडेकर हीची तामिळनाडू येथे होणाऱ्या निलगिरी ट्रेक कॅम्प साठी महाराष्ट्र राज्यातून…

खारेपाटण बाजारपेठ , तळेरे बाजारपेठ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार सुरु

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती विनायक राऊत प्रचंड मताधिक्याने विजयी होणार; कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा खारेपाटण बाजारपेठ , तळेरे बाजारपेठ येथे प्रचार सुरू…

नितेश राणे यांनी केलेला अपमान सहन न झाल्याने भरणी गावच्या सरपंचांसह सदस्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

राज ठाकरे यांची सभा सुरु असतानाच रात्री आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात भाजपला खिंडार इंडिया आघाडी लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी केले स्वागत कणकवली विधानसभा मतदारसंघातील भरणी गावातील सरपंच श्री अनिल बागवे हे निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यास आमदर नितेश राणे यांना…

उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा आज प्रारंभ

५ मे ते ७ मे विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे,येथील मौजे कुंभारवाडी गावात सालाबादप्रमाणे या वर्षीही उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ,मुबई (रजि).व समस्त ग्रामस्थ मंडळ,कुंभारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वै. गुरुवर्य गणपत बाबा महाराज गुडेकर (अलिबागकर…

शिडवणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार सुरु

प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद निवडणुकीला अवघे काही तास उरले असून प्राचाराचे वादळ हे वेगाने घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार शिडवणे गावात देखील जोरदार सुरू…

सांगेली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे विशाल परब यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन

भाजपने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.आज प्रचाराच्या तोफा संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत.आज भाजपच्या वतीने सावंतवाडी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार करण्यात आला.यावेळी भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब,अॅड.अनिल निरवडेकर,पंढरीनाथ राऊळ यासह भाजपचे पदाधिकारी आणी कार्यकर्ते मोठ्या…

कुडाळ माड्याची वाडी मध्ये उभाठा ला धक्का सरपंचासह शेकडो संख्येने ग्रामस्थ भाजपात

प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला प्रवेशः ना. नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून गावातील विकास कामे मार्गी लावण्याचे आवाहन कुडाळ केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि माजी खा. निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली…

वेताळ बांबर्डेत पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्या नेतृत्वाला खिंडार

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. वेताळ बांबर्डे गावामध्ये देखील गेल्या सहा महिन्यापासून उबाठा गटाला अनेक धक्के देण्याचे काम स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुरू ठेवल्याचा प्रत्यय…

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या लोरे जिल्हा परिषद विभागातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील योगेश पवार, संकेत पवार, बाळाराम सुतार, अक्षय पवार, मुकेश पवार, किशोर…

उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस शब्दात माजी आमदार प्रमोद जठारांकडून समाचार!

ज्यांना बजेट मधलं कळत नाही ते मुख्यमंत्री व पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहेत माजी आमदार प्रमोद जठार यांची घणाघाती टीका शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे थोर पुरुष ही कोणाची वैयक्तिक मालकी नाही. ते जनेच्या हृदयातील मालकी आहे. वारसा हक्काने संत्ती…

error: Content is protected !!