कायदा धुडकावून ठाण्यात सुरू आहे जादूटोना व अघोरी उपचार – अभा अनिस ठाणे शाखेने नोंदविली पोलीस तक्रार

ठाणे – ठाण्यातील सावरकर नगर येथे अघोरी पद्धतीने भूत बाधा उतरविणार्या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याबाबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शाखेच्या वतीने वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थानिक शाखा ठाणे, यांच्याकडे प्राप्त…








