फोंडाघाटचे संजय सावंत-पटेल यांचे निधन

फोंडाघाट बाजारपेठेतील नागरीक संजय पांडुरंग सावंत -पटेल (६१ वर्षे) यांचे मंगळवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले. गेले काही दिवस ते विविध आजारांसाठी उपचार घेत होते. फोंडाघाट एस टी स्टँड समोरील हनुमान गुड ट्रान्सपोर्ट द्वारे चालक वाहकांना ते सेवा पुरवीत होते.अडचणीत…

आरक्षण बचाव रॅली नंतर खारेपाटण विभागातील नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर मी तुमची ढाल बनून उभे राहणार असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला होता आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी “जय…

वराड येथील प. पू. श्री राणे महाराज मठ येथे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून होणार भक्त निवास आणि हॉलची उभारणी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत १ कोटी रु.निधी मंजूर तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामार्फत आमदार वैभव नाईक यांनी निधी केला मंजूर

कणकवली नगरपंचायतच्या भोंगळ कारभाराचा जनतेला बसतोय फटका

शहराच्या स्वच्छतेबाबत स्वच्छता निरीक्षकांकडूनच बेजबाबदार व दिशाभूल करणारी उत्तरे माजी नगरसेवक शिशीर परुळेकर यांचा आरोप नगरपंचायत चा कारभार सध्या प्रशासन चालवीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही. नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून दरवर्षी स्वच्छता करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ग्रास कटर मशीन चे काम पन्नास…

बांधकाम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठाकरे शिवसेनेला रोखले

ज्यांना माहिती हवी ती येत्या काही दिवसात देणार, उपअभियंता यांचे आश्वासन उपभियंत्यावर प्रश्नांची सरबत्ती, कार्यकारी अभियंता मुबंई ला कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपध्दती ही पहिल्यांदा कामे करायची करायची, नंतर टेंडर प्रक्रिया करायची अशी झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन छत्रपती…

कोळपेतील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख, ग्रा. पं. सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटाला सलग पाचव्या दिवशी जोरदार धक्का आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोळपे येथील शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा. पं. सदस्य विलास माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आ. नितेश…

वेंगुर्ल्याची शेफाली खांबकर बनली पहिली “गल्फ सुपर शेफ”

काल दुबई मध्ये झाली घोषणा सर्वोत्तम बारा शेफ मधून करण्यात आली निवड वेंगुर्ल्याच्या शेफाली खांबकर ला पहिली ‘गल्फ सुपर शेफ’ होण्याचा बहुमान मिळाला आहे.रविवारी संध्याकाळी दुबई मध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात तीन हजार स्पर्धकांमधुन शेफाली खांबकर च्या नावाची घोषणा करण्यात…

कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी उद्या आम्ही जाणारच

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचा इशारा आम्ही भेटीसाठी वेळ मागूनही कार्यकारी अभियंता भेट देत नव्हते. अखेर आम्ही उद्या मंगळवार दिनांक 8 रोजी भेटीसाठी येत असल्याचे कळविल्यानंतर आज 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपण बैठकीसाठी मुंबईला जात असल्याचे कळविले आहे. कार्यकारी…

युवासेना उपविभागप्रमुख,श्रीकृष्ण उर्फ (बाबू) घाडीगांवकर सह अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजप मध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी बिडवाडी विभागात उबाठा सेनेला पाडले खिंडार कणकवली तालुक्यातील माईन येथील सामाजिक कार्यकर्ता, बिडवाडी युवासेना जि. प. उपविभागीय प्रमुख,श्रीकृष्ण (बाबू) घाडीगांवकर व माईन येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला भाजपचे प्रवक्ते आणि कणकवली देवगड वैभववाडी…

error: Content is protected !!